
Loan Repayment Phone Locked RBI Rule
ESakal
रिझर्व्ह बँकेने कर्जदारांचे अधिकार वाढवण्यासाठी एक नवीन नियम बनवण्याची योजना आखली आहे. आरबीआयच्या नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर, कर्जदार कर्ज फेडू न शकणाऱ्यांचे फोन रिमोटली लॉक करू शकतील. एकंदरीत आरबीआयच्या या नियमाच्या अंमलबजावणीमुळे कर्जदारांचे अधिकार वाढतील. यामुळे ग्राहकांच्या हक्कांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.