India and New Zealand FTA
Sakal
Free Tarde Agreement : मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असणार भारत आणि न्यूझीलंड यांनी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार पूर्ण केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आज सोमवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर ही घोषणा केली. दोन्ही देशांनी हा करार त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी आणि लाभदायी असल्याचे सांगितले.
ओमान, इंग्लंड, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस यानंतर अलीकडच्या काही वर्षांत भारताचा हा सातवा FTA ठरला आहे.