India-Seychelles Relation : भारताकडून सेशेल्स देशाला तब्बल 175 दशलक्ष डॉलर्सचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर; कारण काय?

India-Seychelles Relation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्ससाठी 175 दशलक्ष डॉलर्सचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले असून, यातून दोन्ही देशांतील संबंध विकासात्मक दृष्टीकोनातून मजबूत केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
India Announces $175 Million Economic Package for Seychelles; Here’s Why It Matters

India Announces $175 Million Economic Package for Seychelles; Here’s Why It Matters

eSakal

Updated on

Seychelles Economic Package : भारत आणि सेशेल्स यांच्यातील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. दोन्ही देशांमधील विकास भागीदारीला बळकटी देत भारताकडून सेशेल्ससाठी 175 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,450 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com