

Low Rainfall Alert! Is India Heading Towards a Price Crisis?
eSakal
Mansoon Impact on Economy: 2026 च्या मान्सूनबाबत एक थोडी चिंतेची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने यंदा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी, म्हणजेच सुमारे 92% राहील असा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, 2001 पासूनच्या नोंदींमध्ये हा सर्वात कमकुवत सुरुवातीचा अंदाज मानला जातो.