Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

Couple Discovers a Hidden Gold Treasure Worth Million: कुत्र्याला फिरवताना एका जोडप्याला जमिनीत गाडलेल्या जुन्या डब्यांमध्ये तब्बल 1,427 सोन्याची नाणी सापडली. या नाण्यांची किंमत लाखो डॉलर्समध्ये असल्याचे समोर आले आणि या अनोख्या शोधाची जगभर चर्चा झाली.
Hidden Gold Treasure Story

nteresting Money Story: Couple Walking Their Dog Finds a Gold Treasure Worth Crores!

Updated on

आपण असच कुठेतरी फिरताना किंवा खोदकाम करताना आपल्याला सोन्याची नाणी सापडावी अशी अनेकांची स्वप्न असताना. पण अशी सत्य घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध गोल्ड कंट्री भागात आपल्या जमिनीवर एक दाम्पत्य आपल्या कुत्र्याला फिरवत होतं. त्यावेळी त्यांचं लक्ष जमिनीत अर्धवट गाडलेल्या एका जुन्या डब्याकडे गेलं. सुरुवातीला तो गंजलेला डबा वाटला मात्र नंतर त्यात सोन्याची नाणी असल्याचे समजले. त्यानंतर परिसरात आणखी शोध घेतला आणि खोदकाम सुरू केलं असता एकामागोमाग एक असे 8 गंजलेले लोखंडी डबे सापडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com