Crude Oil Rate: सामान्यांसाठी गुड न्यूज! भारतात कच्च्या तेलाचे दर कोसळले; किती रुपयांनी अन् पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

Crude Oil Prices in India Drop: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटींना गती देण्यासाठी होर्मुझमधील संरक्षण कारवाया तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला असून, युद्धविराम कायम आहे.
Crude Oil Prices in India Drop

Crude Oil Prices in India Drop

ESakal

Updated on

सर्वसामान्यांसाठी मोठ्या दिलासाची बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती १२ ते १५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. आखाती देशांमधून येणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ९७ डॉलरच्या खाली आली आहे. परिणामी, देशाच्या वायदे बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १३.५० टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. याचा अर्थ, भारतात कच्च्या तेलाच्या किमती प्रति लिटर ८ रुपयांनी कमी झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com