

Who Is Roman Saini? MBBS at 21, IAS at 22; Why Did He Quit His Government Job to Build Unacademy?
eSakal
Who Is Roman Saini?: स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी मेहनत करण्यात घालवतात. काहींना यश मिळतं, तर काही जण दुसऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतात. पण एक पठ्ठ्या वयाच्या 22व्या वर्षी UPSC परीक्षा पास करून IAS अधिकारी झाला आणि अवघ्या दोन वर्षांत त्याने IAS ची नोकरी सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली..