स्व-मूल्यांकन कर भरण्यास मुदतवाढ ?

पगारदार, पेन्शनधारक व एनआरआय करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैऐवजी आता १५ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे.
ITR Deadline 2025
ITR Deadline 2025 Sakal
Updated on

डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए

करदात्यांना त्यांच्या व्यवहारांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, अशा पगारदार करदाते, अनिवासी भारतीय आणि पेन्शनधारक, करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती. प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी (आकारणी वर्ष २०२५-२६) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. सामान्यत: ३१ जुलै ही तारीख या करदात्यांना त्यांचा स्व-मूल्यांकन प्राप्तिकर जमा करण्याचीही अंतिम तारीख आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com