LinkedIn Layoffs: लोकांना नोकरी देणाऱ्या कंपनीतच मोठी नोकरकपात! Meta नंतर LinkedIn चा कर्मचाऱ्यांना झटका; कारण काय?

LinkedIn Layoffs: जगभरातील लाखों कर्मचाऱ्यांना निकरी शोधून देणाऱ्या LinkedIn ने स्वतःच्याच शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
LinkedIn Layoffs Shock Employees! Hundreds Lose Jobs Amid AI Push

LinkedIn Layoffs Shock Employees! Hundreds Lose Jobs Amid AI Push

eSakal

Updated on

LinkedIn Layoffs News: जगभरातील लोकांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी वापरला जाणारा व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIn ने आता आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, कंपनीने गेल्या आठवड्यात 606 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरकपातीची सूचना दिली असून 13 जुलै पासून त्यांची नोकरी आता जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com