Premium|startup success story : महाभारतातील पात्रांकडून उद्योगाची प्रेरणा!

Modern Business Lessons from Mahabharata : आयटी तज्ज्ञ वैभव केळकर आणि दंतवैद्य मेघना दलाल यांनी 'माधवसृष्टी'च्या माध्यमातून महाभारतातील व्यवस्थापन सूत्रे उलगडली असून, 'पार्थसूत्र' कादंबरीद्वारे अर्जुनाच्या जीवनदर्शनातून आधुनिक उद्योजकतेची आणि जीवनशैलीची एक नवी वाट दाखवली आहे.
startup success story

startup success story

esakal

Updated on

सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com

द्वापार युगाच्या अखेरीस कुरुक्षेत्रावर घडलेलं, ख्रिस्तपूर्व ५५६१ असा कालावधी सांगितला जाणारं आणि भगवान श्रीकृष्णानं धनुर्धर अर्जुनाला युद्धसज्ज होण्यासाठी मार्गदर्शनपर सांगितलेलं महाभारत... कलियुगात वावरणाऱ्या आणि एकाच वेळेस आयटी किंवा डेंटिस्ट्रीसारख्या परस्परविरुद्ध क्षेत्रात काम करणाऱ्या दोन समवयस्क शाळकरी स्नेह्यांनी एकविसाव्या शतकातही कसं भारून टाकतं... आणि त्यातलं एकेक पात्र, त्यातील एकेक कथासूत्र नवनव्या उद्योगाची, नवनव्या व्यवसायांची प्रेरणा देणारं कसं ठरू शकतं याची प्रत्यक्षानुभूती देणारी ‘माधवसृष्टी’ हा आहे यावेळच्या यशोगाथेचा विषय..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com