MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Government Raises MSP for 6 Rabi Crops: रब्बी हंगामासाठी सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यात आली असून, करडई, मोहरी आणि मसूरच्या तुलनेने मोठी वाढ झाली आहे
MSP latest news today

MSP Hike: Rabi MSP Increased for 6 Crops; Check New Wheat, Gram, Mustard and Lentil Prices

Esakal

Updated on: 

MSP latest news today: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगाम 2027-28 साठी सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजेच MSPमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 30 सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com