Net Worth: 'आप' मधून 7 खासदार फुटले! 10,000 कोटींची संपत्ती असलेला सर्वात श्रीमंत नेता चर्चेत; कोणाची किती संपत्ती?

Raghav Chadha News: आप पक्षाच्या राज्यसभेतील 10 पैकी तब्बल 7 खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, आता या नेत्यांची प्रोफाइल आणि त्यांची संपत्ती पुन्हा चर्चेत आली आहे.
Political Shocker: 7 AAP MPs Split – Meet the ₹10,000 Crore Net Worth Leader!

Political Shocker: 7 AAP MPs Split – Meet the ₹10,000 Crore Net Worth Leader!

eSakal

Updated on

भारतीय राजकारणात बदलाची भाषा करणाऱ्या आम आदमी पार्टी पक्षामध्ये मोठी राजकीय घडामोड घडल्याची चर्चा आहे. राज्यसभेत पक्षाचे महत्त्वाचे नेते राघव चड्ढा यांच्याशी संबंधित घडामोडींमुळे पक्षाच्या ताकदीवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याने आप पक्षाचं राज्यसभेतील संख्याबळ मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com