Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Pakistan News: पाकिस्तानची अर्थवस्थेवर सध्या मोठे संकट असल्याने सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 50 वर्षांपूर्वी इस्लामच्या नावाखाली बंद केलेली दारूची निर्यात आता केली जाणार आहे.
Pakistan’s Big U-Turn! Country Reopens 50-Year-Old Banned Trade Amid Economic Crisis

Pakistan’s Big U-Turn! Country Reopens 50-Year-Old Banned Trade Amid Economic Crisis

eSakal

Updated on

Pakistan Liquor News: भारताचा शेजारी देश आणि कर्जात बुडालेला पाकिस्तान आता पैसे कमावण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानातील एकमेव मद्य उत्पादक कंपनी असणाऱ्या मरे ब्रुअरीला, सुमारे 50 वर्षांनंतर देशाबाहेर गैर-इस्लामिक देशांमध्ये दारू विकण्याची परवानगी मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com