Stock Market : 5 वर्षात 1 लाखाचे 1 कोटी, गुंतवणुकदारांना छप्परफाड रिटर्न...

Stock Market : टीप्स म्युझिकने शेअर बाजारात गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 12100% परतावा देत 1 लाखाचे 1 कोटी केले; संगीत व चित्रपट क्षेत्रातील मजबूत स्टॉक.
Stock Market
Stock Market Sakal
Updated on

शेअर बाजारात कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याकडे प्रत्येकाचाच ओढा असतो. यासाठी अनेक गुंतवणुकदार शॉर्ट टर्ममध्ये मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असतात. असाच एक स्टॉक आहे टिप्स म्यूजिकचा (Tips Music). मनोरंजन, संगीत आणि चित्रपट निर्मिती उद्योगातील या कंपनीने अतिशय कमी काळात खूप चांगला परतावा दिला आहे. मागच्या 5 वर्षांचा विचार केल्यास गुंतवणूकदारांना 12100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com