अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले तेव्हा गुंतवणूक केली, आता NRIने एक दिवसात कमावले १८४० कोटी

Adani Group Shares : सेबीने हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणी अदानी ग्रुपला क्लीन चिट दिलीय. त्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून आलंय. याचा सर्वाधिक फायदा एनआरआय गुंतवणूकदार राजीव जैन यांना झाला.
Adani Group Stock Price Rises Post SEBI Verdict Rajiv Jain Gains 1840 Crore

Adani Group Stock Price Rises Post SEBI Verdict Rajiv Jain Gains 1840 Crore

Esakal

Updated on

शेअर बाजारात एका बाजूला घसरण सुरू असली तरी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येतेय. यामुळे ग्रुपच्या बाजार भांडवलात ४६ हजार कोटींची वाढ झालीय. सेबीने हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणी अदानी ग्रुपला क्लीन चिट दिलीय. त्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून आलंय. याचा सर्वाधिक फायदा एनआरआय गुंतवणूकदार राजीव जैन यांना झाला. त्यांची कंपनी GQG पार्टनर्सने अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com