
RCB Up For Sale: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असणाऱ्या IPL मध्ये मोठा बदल होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती अदार पूनावाला हे आयपीएलची विद्यमान चॅम्पियन टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.