
Top 10 Richest MLA In India: असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADRने भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत दक्षिणेकडील राज्यांचा दबदबा आहे. यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे नेते आघाडीवर आहेत.