
Ananya Birla Business: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला आता ब्यूटी व्यवसायात उतरत आहे. त्यांचा हा तिसरा व्यवसाय असणार आहे. याआधी तिने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मायक्रोफायनान्सचा व्यवसाय सुरू केला होता. देशातील सौंदर्य प्रसाधनाची बाजारपेठ अब्जावधी डॉलर्सची आहे आणि ती सतत वाढत आहे.