

Akshaya Tritiya 2026: Will Gold Rise or Fall? Experts Say “Buy on Dip”!
eSakal
Gold Price India: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर भारतात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना, सोने परंपरा आणि जागतिक घडामोडींमधील समतोल राखताना दिसत आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ताज्या कमोडिटीज इन्साईट रिपोर्टनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 10% वाढ झाली आहे. मात्र, पहिल्या तिमाहीत मोठ्या चढ-उतारांमुळे बाजारात अस्थिरता कायम राहिली आहे.