
Ambani's and Adani's Energy Projects: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. खरंतर, भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.