

Billionaire tycoon Ananda Krishnan passes away: मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आनंद कृष्णन (AK) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या व्यवसायात दूरसंचार, उपग्रह, मीडिया, तेल, वायू आणि रिअल इस्टेटचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूशी संबंधित माहिती त्यांची खाजगी गुंतवणूक फर्म उसाहा टेगासने दिली आहे.
त्यांचा एकुलता एक मुलगा वेन अजहन सिरीपान्यो अलीकडेच चर्चेत होता. त्याने वयाच्या 18 व्या वर्षी 5 अब्ज डॉलर्सचा वारसा सोडून बौद्ध भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला. चर्चा सुरू आहे की त्यांची 40,000 कोटी रुपयांची संपत्ती कोण सांभाळणार?