Pune Mumbai Jobs AppleSakal
Personal Finance
Apple Jobs: पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती, काय असेल रोल, कुठे करायचा अर्ज? जाणून घ्या एका क्लिकवर
Jobs in iPhone Maker Apple: आयफोन निर्माता कंपनी ॲपल भारतात सुमारे 400 लोकांना नोकरी देणार आहे. ॲपल बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार नवीन स्टोअर उघडणार आहे. यासाठी काही जॉब ओपनिंग्स कंपनीच्या वेबसाइटवर देखील दिसू लागल्या आहेत
Pune Mumbai Jobs in iPhone Maker Apple: आयफोन निर्माता कंपनी ॲपल भारतात सुमारे 400 लोकांना नोकरी देणार आहे. ॲपल बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार नवीन स्टोअर उघडणार आहे. यासाठी काही जॉब ओपनिंग्स कंपनीच्या वेबसाइटवर देखील दिसू लागल्या आहेत आणि पुढील वर्षी आउटलेट्स उघडण्याची शक्यता आहे.
यात पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही जागा आहेत. मुंबई आणि दिल्लीतील सध्याच्या स्टोअरसाठीही अशाच जागा रिक्त आहेत. माहितीनुसार, पार्ट टाइम जॉब फ्रेशर्ससाठी आहे.

