Apple India Job: जगातील सर्वात मोठी कंपनी देणार 6,00,000 नोकऱ्या; महिलांना देणार 70 टक्के प्राधान्य

Apple India Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी लाखो नोकऱ्या देणार आहे. तांत्रिक ज्ञान असलेल्या तरुणांसोबतच सर्वसामान्य कामगार वर्गालाही याचा फायदा होणार आहे.
Apple India Job
Apple India JobSakal
Updated on

Apple India Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी लाखो नोकऱ्या देणार आहे. तांत्रिक ज्ञान असलेल्या तरुणांसोबतच सर्वसामान्य कामगार वर्गालाही याचा फायदा होणार आहे. कंपनी 6 लाख रोजगार निर्माण करू शकते, असा विश्वास आहे. यातून 2 लाख थेट नोकऱ्या तर 4 लाख नोकऱ्या अप्रत्यक्षपणे निर्माण होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com