

Bank Holiday List July 2026: Banks Will Remain Closed on These Days Between July 20-26
eSakal
Bank Holiday: सोमवार, 20 तारखेपासून जुलै महिन्याचा चौथा आठवडा सुरू होत असताना बँक ग्राहकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 20 जुलै ते 26 जुलै 2026 या कालावधीत देशातील काही भागांमध्ये बँका एकूण तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याआधी जाणून घ्या पुढच्या आठवड्यात तुमच्या शहरात बँका कढी सुरू असणार आणि कधी बंद असणार.