FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

Bank of India New FD Rates and Scheme: दिवाळीआधी FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारी बँक ऑफ इंडियाने 2 नोव्हेंबरपासून मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला असून नवी योजना सुरू केली आहे. जाणून घ्या नवीन दर आणि योजनेची माहिती.
Bank of India FD Rates: Government Bank Hikes FD Interest Rates, Launches New 500-Day Scheme

Bank of India FD Rates: Government Bank Hikes FD Interest Rates, Launches New 500-Day Scheme

eSakal

Updated on: 

New government bank FD scheme before Diwali 2026: रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर काही बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. त्यातच आता दिवाळीआधी नोव्हेंबर महिन्यात अनेक बँकांकडून मुदत ठेवी म्हणजेच FD वरील व्याजदरातही वाढ केली जात आहे. सरकारी बँक असणाऱ्या बँक ऑफ इंडियाने 2 नोव्हेंबरपासून FD वरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेने 1 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले असून, ग्राहकांसाठी एक नवीन FD योजनाही सुरू केली आहे.

Loading content, please wait...