

BIS Hallmarking Charges Revised for Gold and Silver
esakal
सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने हॉलमार्किंग शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमतीवर अतिरिक्त खर्चाचा काही भार पडण्याची शक्यता आहे.