
Bitcoin Hits $100000 Mark: प्रत्येक गुंतवणूकदार नेहमीच असे पर्याय शोधत असतो, जिथे कमी पैसे गुंतवून प्रचंड नफा कमवता येईल. असे गुंतवणूकदार कधी शेअर बाजाराकडे तर कधी म्युच्युअल फंड आणि प्रॉपर्टीकडे धाव घेतात. 2009 मध्ये आलेल्या बिटकॉइनने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.