Byju's: बायजूचे नेटवर्थ झाले शून्य; गेल्या 3 वर्षात कंपनी कशी उद्ध्वस्त झाली... आता पुढे काय होणार?

'Byju's Net Worth Zero: बायजू कंपनी गेल्या काही काळापासून आर्थिक समस्यांचा सामना करत होती, कंपनीकडे आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील पैसे नव्हते. आता परिस्थिती अशी आहे की, कंपनीचे नेटवर्थ शून्य झाले आहे.
Byju's Net Worth Zero
Byju's Net Worth ZeroSakal
Updated on

'Byju's Net Worth Zero: बायजू कंपनी गेल्या काही काळापासून आर्थिक समस्यांचा सामना करत होती, कंपनीकडे आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील पैसे नव्हते. आता परिस्थिती अशी आहे की, कंपनीचे नेटवर्थ शून्य झाले आहे. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी स्वतः ही माहिती दिली. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी गुरुवारी सांगितले की, बायजूच्या तीन प्रमुख गुंतवणूकदारांनी राजीनामा दिल्याने फंड उभारणे अशक्य झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com