

Woman Invests ₹20 Crore in 196 Parking Spaces, Earns ₹14.23 Lakh a Month
eSakal
Parking Investment Turns Profitable Business: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फ्लॅट, दुकान किंवा जमीन येते. मात्र, चीनमधील एका महिलेने मात्र यापेक्षा वेगळा विचार केला. तिने चक्क जवळपास 20 कोटी रुपयांची पार्किंग स्पेस म्हणजेच पार्किंगची जागा केली. सुरुवातीला तिच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले; पण काही वर्षांतच या गुंतवणुकीतून तिला मोठी कमाई होऊ लागली.