Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

Credit Card Spending Tips: क्रेडिट कार्डचा वापर करताना खर्चाची मर्यादा ठरवणे गरजेचे आहे. पगाराच्या किती टक्क्यांपर्यंत खर्च सुरक्षित आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा नियम.
Credit Card Rule

Credit Card Rule: How Much Should You Spend Every Month? This Salary Percentage Can Save You From Debt

eSakal

Updated on

Credit Card Spending Rule: आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः तरुण पिढी ऑनलाइन खरेदी, फूड डिलिव्हरी, प्रवास, सबस्क्रिप्शन आणि डिजिटल पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. मात्र, योग्य नियोजनाशिवाय केलेला वापर भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना काही आर्थिक नियम पाळणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com