Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Crude Oil Prices Surge : केंद्र सरकारने पूर्वी करात कपात करून दर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. भारत आयात-आधारित असल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढतो.
Fuel station display showing petrol and diesel prices

Fuel station display showing petrol and diesel prices

esakal

Updated on

इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेला होता. कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा १०० डॉलर्सच्या जवळ पोहोचल्या असल्या, तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज, रविवार, २६ जुलै २०२६ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com