

DA Hike News: Will Central Government Employees Get 63% Dearness Allowance Soon?
eSakal
DA and 8th Pay Commission News: आठव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर होण्यासाठी अजून काही काळ बाकी असला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्ता (DA) वाढीबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीमुळे DA वाढीच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.