
India's Debt in Global Context: जगातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सुमारे 11 लाख रुपयांचे कर्ज आहे. एका अहवालानुसार, जगाचे एकूण कर्ज 102 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 8,67,53,95,80,00,00,001 रुपये आहे. तर जगाची लोकसंख्या 8,2 अब्ज आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे.