Donald Trump : भारतावर टॅरिफ बॉम्ब अन् ट्रम्प यांचा पाकिस्तानसोबत मोठा करार; म्हणाले, कदाचित पाकिस्तान भारताला...
25% Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय आयातीवर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी मेरिकेचा पाकिस्तानसोबत मोठा करार झाल्याचे म्हटले आहे.
US President Donald Trump announces a 25% tariff on Indian imports and unveils a strategic oil development partnership with Pakistan, signaling a major shift in regional trade alliances.
Trump esakal
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय आयातीवर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी मेरिकेचा पाकिस्तानसोबत मोठा करार झाल्याचे म्हटले आहे. हे दोन्ही देश पाकिस्तानमध्ये मोठे तेल साठे निर्मिती प्रकल्पावर काम करतील.