Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, आता भारतीय इंजिनीअर्सच्या नोकऱ्या जाणार का?

Donald Trump Win US President Election: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात अनेक ठिकाणी झालेल्या हवन-पूजेचे फलित होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असून येत्या काळात ते अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील.
Donald Trump
Donald TrumpSakal
Updated on: 

Donald Trump Win US President Election: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात अनेक ठिकाणी झालेल्या हवन-पूजेचे फलित होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असून येत्या काळात ते अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील.

पण डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास संपूर्ण जगात काय बदल घडतील? याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? इतकेच नाही तर यामुळे भारतातील आयटी उद्योगातील नोकऱ्या कमी होतील का? हा मोठा प्रश्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com