PF Account: तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचेत? 'या' 5 कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो क्लेम

PF Account: तुम्हीही नोकरी करत असाल आणि तुमचा पीएफ दरमहा कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपल्याला पैशांची गरज भासते.
How To Claim PF Amount
How To Claim PF AmountSakal
Updated on

How To Claim PF Amount: तुम्हीही नोकरी करत असाल आणि तुमचा पीएफ दरमहा कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत, पीएफ खात्यात जमा झालेले पैसे उपयुक्त ठरु शकतात. कधीकधी पीएफ काढण्याचा प्रयत्न करताना, काही चुकांमुळे तुमचा अर्ज नाकारला जातो. हा अर्ज का नाकारला जातो? ते आपण जाणून घेऊयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com