EPFO New Rule: EPFOने बदलले नियम; नाव ते DOB... आता 'या' गोष्टी कागदपत्रांशिवाय करता येणार अपडेट
EPFO New Rule: तुम्ही EPFOचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन अपडेटनुसार, आता ईपीएफओचा कोणताही सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्याचे वैयक्तिक तपशील सोप्या पद्धतीने दुरुस्त करू शकणार आहे.
EPFO New Rule: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे तुम्ही सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन अपडेटनुसार, आता ईपीएफओचा कोणताही सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्याचे वैयक्तिक तपशील सोप्या पद्धतीने दुरुस्त करू शकणार आहे.