EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Auto Settlement : बहुतेक सदस्यांना 24 ते 48 तासांत पैसे मिळण्याची शक्यता आहे.ऑनलाइन प्रक्रिया सोपी झाल्याने कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली आहे. लवकरच UPI आणि BHIM ॲपद्वारे थेट बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.
EPFO PF Withdrawal

EPFO members can now receive PF withdrawal payments within 24–48 hours

esakal

Updated on

EPFO PF: तुम्ही 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन' (EPFO) चे सदस्य असाल आणि तुमच्या PF खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. EPFO ​​ने आपली 'क्लेम सेटलमेंट' (दावा निकाली काढण्याची) प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि डिजिटल केली आहे; याचा अर्थ असा की, आता तुम्हाला PF दाव्यांसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com