Shetkari Samman Nidhi: ठरलं! 'शेतकरी सन्मान निधी'चा १९वा हप्ता लवकरच जमा होणार; 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही फायदा

Shetkari Samman Nidhi: शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी आणि किती जमा होणार जाणून घ्या डिटेल्स
PM Modi
PM Modi
Updated on

Shetkari Samman Nidhi: केंद्र सरकारनं सुरु केलेल्या 'शेतकरी सन्मान निधी'चा १९ वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याची तारीख आणि किती पैसे मिळणार हे समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रमात या निधीचं वाटप केलं जाणार आहे.

PM Modi
Love Jihad: 'लव्ह जिहाद' कायद्याला विरोध! मुस्लिम सत्यशोधक मंडळानं नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com