

SBI FD Shock: How Much Will ₹2 Lakh Grow in 3 Years? Full Calculation Inside!
eSakal
SBI FD Investment: आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत लोकांच्या गुंतवणुकीच्या सवयी झपाट्याने बदलताना दिसत आहेत. पूर्वी फक्त बँक बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस योजना यांवर भर असायचा, पण आता शेअर बाजार, म्युच्युअल फंड, SIP, डिजिटल गोल्ड यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तरीही या सर्व पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकीला प्राधान्य देतो.