
How BR Shetty Lost his Business
Sakal
How BR Shetty Lost his Business: कधी काळी ज्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, ज्यांचा ऐशोआराम पाहून लोक थक्क व्हायचे, ते आज सर्व काही गमावून रस्त्यावर आले आहेत. युएईतील भारतीय उद्योजक बी. आर. शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर (DIFC) कोर्टाने त्यांच्यावर तब्बल 408 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.