

Gold Import Duty Hike: Here’s How Much Extra You’ll Pay for 1 Tola Gold
eSakal
Today Gold Rate: सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता ग्राहकांना सोन्याच्या खरेदीसाठी प्रत्येक तोळासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामात या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.