

Gold Loan: How Much Loan Can You Get for 10 Grams of Gold? Full Calculation Explained
eSakal
Gold Loan : आपल्याला दैनंदिन आयुष्यात कधीही अचानक मोठा खर्च येऊ शकतो. हॉस्पिटलचे बिल, मुलांचे शिक्षण, घरातील तातडीची गरज किंवा व्यवसायातील अडचण अशा वेळी हातात रोख पैसे नसतात. अशा परिस्थितीत घरात ठेवलेले सोने हा सर्वात महत्त्वाचा आर्थिक आधार ठरतो. त्यामुळे सोन्यावर कर्ज घ्यायला लोक प्राधान्य देतात.