Gold Rate TodaySakal
Personal Finance
Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात 1,600 रुपयांची घसरण; चांदीही झाली स्वस्त, काय आहे आजचा भाव?
Gold Rate Today: आज सोमवार 9 जून रोजी सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचे भाव 1600 रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सरासरी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 97,900 रुपये आहे.
Gold Rate Today: आज सोमवार 9 जून रोजी सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचे भाव 1600 रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सरासरी 24 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमची किंमत 97,900 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,700 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे.

