Gold Price Today: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 2 दिवसांत सोनं 51,000 रुपयांनी स्वस्त; 10 महिन्यांत सर्वात स्वस्त दर, पाहा ताजा भाव

Gold-Silver Latest Rate Today: दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. दोन दिवसांत सोनं 51 हजार रुपयांनी स्वस्त झालं असून 10 महिन्यांतील नीचांकी दर नोंदवला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Price Today: Gold Prices Crash Ahead of Diwali! ₹51,000 Drop in 2 Days Per 100 Grams; 10-Month Low

Gold Price Today: Gold Prices Crash Ahead of Diwali! ₹51,000 Drop in 2 Days Per 100 Grams; 10-Month Low

eSakal

Updated on: 

Gold becomes cheaper by ₹51,000 per 100 grams: दिवाळी आणि धनत्रयोदशीचा मुहूर्त असतानाही यंदा भारतीय सराफा बाजारात सोन्याचे भाव कोसळले आहेत. गेल्या दोन दिवसांतच सोनं तब्बल 5,100 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 51,000 रुपये प्रति 100 ग्रॅमने स्वस्त झालं आहे. विशेष म्हणजे, आजचा भाव गेल्या 10 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कारण, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,40,000 रुपयांच्या खाली घसरला आहे.

Loading content, please wait...