

Gold Rate Today: Gold Prices Fall Sharply by ₹6,000; How Much Will 1 Tola Gold Jewellery Cost Now?
eSakal
Check 22K, 24K Price: सोन्याच्या भावात आज सकाळी सलग पाचव्या दिवशी घसरण झाली असून सोनं आता 6 हजारांनी स्वस्त झालं आहे. ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातील मोठ्या वाढीनंतर ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र रक्षाबंधन सणाच्या आधी आणि आता महिन्याच्या शेवटी सोनं स्वस्त होऊ लागल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं-चांदीचा भाव तुमच्या शहरात किती आहे जाणून घ्या.