Gold Rate Today: 2 महिन्यांनंतर सोन्याने ओलांडला 1 लाखाचा टप्पा; काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. देशात 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,01,000 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याची किंमत प्रचंड वाढली आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySakal
Updated on

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. देशात 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,01,000 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याची किंमत प्रचंड वाढली आहे. 2 महिन्यांनंतर, सराफा बाजारात सोन्याने 1 लाख रुपयांची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारच्या तुलनेत सोने 1,500 रुपयांनी महाग झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com