Gold Silver Rate Jalgaon: सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं-चांदीचे भाव कोसळले! राज्यातील सर्वात स्वस्त दरात सोनं; १ तोळा कितीला?

Jalgaon Gold Price Today: सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात सलग घसरण सुरू असून आजही ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सोन्याचा भाव गेल्या १२ महिन्यांतील सर्वात स्वस्त झाल्याने लग्नसराईपूर्वी खरेदीदारांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे.
Jalgaon Gold Rate Update

Gold Silver Rate Jalgaon: Gold Prices Crash! Jalgaon Offers Maharashtra’s Cheapest Gold; Check 1 Tola Rate

eSakal

Updated on: 

Jalgaon 24 Carat Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सुवर्णनागरी जळगावच्या सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.आजही सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो एक हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...