Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

Gold-Silver latest update Today: गेल्या आठवडाभरात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून 11 सप्टेंबरला दर कोसळणार का? आणि सध्या सोनं-चांदी कितीला मिळत आहे जाणून घ्या याबाबतची ताजी अपडेट.
Gold-Silver Rate Today

Gold & Silver Prices Crash! Will Rates Fall Further on September 11?

Esakal

Updated on

Gold Price Fall Latest Rate: गेल्या आठवडाभरात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमच्या दरात तब्बल 9 हजार 500 रुपयांची, तर चांदीच्या किलोच्या दरात 12 हजार रुपयांची घट झाली आहे. त्यातच आज शेअर बाजार कोसळल्यानंतर सराफ बाजारातील सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी सण-उत्सव काळात दर आणखी कमी होणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com