Gratuity Money: तुमचा हक्काचा पैसा! ग्रॅच्युइटी कशी मिळते? कॅल्क्युलेशन आणि Tax नियम जाणून घ्या

Gratuity Money Benefits: ग्रॅच्युइटी ही जबरदस्तीची बचत नसून तुमच्या सेवेसाठी मिळणारे बक्षीस आहे. दीर्घकाळ नोकरी केल्यास ही रक्कम मोठी होऊ शकते आणि निवृत्तीच्या वेळी चांगला फंड तयार होतो.
Gratuity Money Explained: Are You Missing Your ₹20 Lakh Benefit?

Gratuity Money Explained: Are You Missing Your ₹20 Lakh Benefit?

eSakal

Updated on

Labour Law Gratuity Benefits for Employees: नोकरी करताना आपण आपला पगार आणि PF या दोन्न गोष्टींवरच जास्त लक्ष्य देत असतो. पण या दोन्ही व्यतिरिक्त आणखी एक मोठी रक्कम तुम्हाला शेवटी एकाच वेळी (एकरकमी) मिळते ती म्हणजे ग्रॅच्युइटी. अनेकांना ती कशी मिळते, कधी मिळते आणि त्यावर कर लागतो का याबाबत माहिती नसते. जर तुम्ही ही माहिती समजून घेतली तर तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे मिळवू शकतात आणि करबचतही करू शकता. चला जाणून घेऊयात नेमक काय आहे ग्रॅच्युइटी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com